

eSaheli Mahila Vikas Foundation
आमचे ध्येय
भारतातील प्रत्येक महिलेला - त्यांचे ठिकाण, उत्पन्न आणि शिक्षण काहीही असो - त्यांच्या स्थानिक भाषेत डिजिटल माध्यमातून मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास सक्षम करणे.


आमचे लक्ष्य
सुयोग्य नियोजनातून पुढील ५ वर्षांत ५,००,०००+ गरजू महिलांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणे

सक्षम कार्ड्स प्रदान करून महिलांना
व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणारे
कोर्सेस उपलब्ध करून देणे.

महिलांना
उत्पन्न देणारी कौशल्ये
प्रदान करणे.

आर्थिक स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि
डिजिटली साक्षर महिलांची
साखळी निर्माण करणे.


आमचा प्रमुख उपक्रम
ई-सहेली सक्षम कार्ड
शिक्षण आणि कौशल्यविकासाचे, पहिले पाऊल आत्मनिर्भरतेचे.

ई-सहेली लर्निंग पोर्टलवर (रियांश एडटेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्मित) वंचित महिलांना मोफत डिजिटल ऍक्सेस कार्ड वितरित केले जात े, याद्वारे व्यवसायाभिमुख कौशल्य विकास कोर्सेस उपलब्ध केले जातात.
कौशल्य, सामर्थ्य आणि स्वावलंबनासाठी पहिले पाऊल.
ई-सहेली फाऊंडेशनच्या शिबिरांमध्ये वंचित महिलांना मोफत डिजिटल ऍक्सेस कार्ड वितरित केले जाते.
प्रत्येक सक्षम कार्डमध्ये हे समाविष्ट आहे:
• ई-सहेली लर्निंग पोर्टलवर प्रमाणित कोर्सेससाठी मोफत प्रवेश
• प्रादेशिक भाषांमधील कोर्सेस (सध्या मराठी)
• आपापल्या सवडीने, मोबाईलवरून शिकण्याजोगे
• वय, उत्पन्न किंवा स्थानाचे कोणतेही बंधन नाही
• स्वयंरोजगार किंवा नोकरीद्वारे उत्पन्न मिळवण्याचा थेट मार्ग
प्रत्येक महिलेच्या मोबाईलवर थेट प्रशिक्षण उपलब्ध करून देणारे असे हे सक्षम कार्ड महिलांसाठी स्वाभिमान, संधी आणि डिजिटल समावेशाचे प्रतिनिधित्व करते.


शक्तिशाली आणि वृद्धिंगत होणारे का होते?
हे मॉडेल
महिलांसमोरील आव्हाने आणि आमचे उपाय

व्यवसायाभिमुख
प्रशिक्षणाचा अभाव


मोफत, प्रमाणित ऑनलाइन कोर्सेस

शहरे/संस्थांमध्ये
प्रवेश नाही


मोबाइलवर बघण्याजोगे कोर्सेस

महागडे प्रायव्हेट कोर्सेस आणि अधिकचा खर्च


१००% देणगीदार-पुरस्कृत मॉडेल

भाषेचा
अडथळा


प्रादेशिक भाषांमधील
कोर्सेस

डिजिटल निरक्षरता


निरंतर प्रशिक्षण + हेल्पलाइन
प्रभावशाली मॉडेल
सखोल माहितीतून
भावनिकदृष्ट्या जोडणारे
प्रत्येक लाभार्थ्याची माहिती डिजिटली उपलब्ध


देणगीदारांना इम्पॅक्ट स्टोरीज आणि डॅशबोर्डमध्ये ऍक्सेस मिळतो.

सीएसआर आणि कर कायद्यांचे १००% पालन.

नियमित अहवाल आणि निधी वापराची माहिती.
अंमलबजावणी
-
सक्षम कार्ड वितरणासाठी ग्रामीण भारतात शिबिरे
-
ऑनबोर्डिंग सपोर्ट आणि डिजिटल वॉकथ्रू
-
उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान करणारे तिमाही दीक्षांत समारंभ
-
स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखालील कमी किमतीचे मॉडेल
देणगीचा वापर
८०G कर सवलतीसाठी पात्र देणग्या
पूर्णपणे CSRचे अनुपालन (CSR00090518)
पारदर्शक ऑडिट आणि आर्थिक अहवाल

10%
ऑपरेशनल खर्च
(कॅम्प, अॅडमिन लॉजिस्टिक्स)

90%
प्रत्यक्ष किट खरेदी
(कोर्स ऍक्सेस)

आमचे आदर्श
देणगीदार आणि भागीदार
स्वयंसेवी संस्था
कौशल्य अभियान
ग्रामपंचायती

कॉर्पोरेट
सीएसआर विभाग


एचएनआय आणि
दानशूर व्यक्ती

एडटेक आणि डिजिटल आउटरीच पार्टनर्स
आमचा प्रमुख उपक्रम
ई-सहेली सक्षम कार्ड
EMVF युनायटेड नेशन्सच्या शाश्वत विकास ध्येयांना समर्थन देते


४ दर्जेदार शिक्षण
सर्वांसाठी सर्व-समावेशित व योग्य शिक्षणाची खात्री करून घेणे आणि सर्वांना आयुष्यभर शिक्षणाच्या सुसंधी मिळवून देण्यासाठी मदत करणे.

५ लैंगिक समानता
लैंगिक समानता साध्य करणे आणि सर्व महिला व मुलींना अधिकार देणे.

८ चांगल्या नोकऱ्या आणि अर्थशास्त्र
सर्वांसाठी सर्वसमावेशक व शाश्वत आर्थिक वाढ, पूर्ण आणि फलदायक कामधंदा / नोकरी आणि योग्य काम मिळवून देण्यास मदत करणे.
५ लाख महिलांचा सहभाग करून घेणे
२०३० पर्यंत
पुढे काय?

पहिला टप्पा (२०२५)
महाराष्ट्रातील शिबिरे

दुसरा टप्पा (२०२६+)
भारतभर विस्तार


तुम्ही आमच्यासोबत का सामील व्हावे ??
"कौशल्य हे प्रतिष्ठेचे नवीन चलन आहे. चला प्रत्येक महिलेला कौशल्य प्रशिक्षणातून स्वावलंबी करूया."

"जेव्हा तुम्ही एका महिलेला सक्षम बनवता तेव्हा तुम्ही संपूर्ण कुटुंबाचा उत्कर्ष साधता."

चला बदल घडवूया


महिलांचा एक गट
(प्रति लाभार्थी ₹९९९)
CSR कार्यासाठी
आमच्या कायदेशीर आणि वैधानिक नोंदणी
eSaheli महिला विकास फाउंडेशन सर्व भारतीय कायदे आणि योजनांचे पूर्णपणे पालन करते.
सरकारी पोर्टल, कर अधिकारी आणि गुणवत्ता प्रमाणपत्रांअंतर्गत आमच्या सत्यापित नोंदणी खाली दिल्या आहेत.

























